भाजपा युवा नेते श्री विजेंद्र माने यांचा सन्मान
पन्हाळा तालुका प्रतिनिधी /आशिष पाटील :-
भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व कोल्हापुर प्रभारी श्री.सुदर्शन पाटसकर, कोल्हापुर जिल्हा भाजपा युवामोर्चा अध्यक्ष श्री.पृथ्विराज यादव, उद्योजक भाजपा युवानेते आमचे मित्र श्री. विजेंद्र माने साहेब यांनी पदवीधर ईलेक्शन मधिल व पक्षाच्या प्रामाणिक कामाची दखल घेवुन माझा सन्मान करण्यात केला,त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
हा सन्मान माझा नसुन आमचे सर्व कमिटी भाजपा सांगवडे वाडी,प्रगतशील शेतकरी जयंत देशपांडे काका,आमचे नेते संजय सिध्दनुर्ले ,युवानेते प्रदिप खोचगे,तानाजी पाटिल दादा,संदिप हेर्लेकर,तानाजी वडर,धोंडिराम कोकरे,निलेश गणमाळे व माझे सर्व मित्र परिवार यांचा आहे त्यांचाही मी मनापासुन आभार मानतो आपली साथ अशी भेटत राहो हि विनंती.
आपला विश्वासु भाजपा कार्यकर्ता व सहकारी.
श्री.सचिन अशोकराव गणमाळे
*भाजपा युवा मोर्चा उप- अध्यक्ष जिल्हा कोल्हापूर
PMJY जिल्हा संयोजक कोल्हापूर
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा